: अजिंठा: प्रतिनिधी :
अजिंठा वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी एस. पी. मांगदरे याची (मुलीचे- विवाह सोहळयात एक हजार अंब्याचे वृक्षरोप वटप करून विवाह सोहळा पार पडला.
औरंगाबाद येथे पुजा मांगदरेआणि विनायक पाटील यांचा विवाह सोहळयात अंब्याचे वृक्षारोप पावणे मंडळीला वाटप करून पार पडला. या विवाह सोहळ्याचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.
आजकाल विवाह सोहळ्यासाठी नवनवीन संकल्पना समाजात रुजत आहेत. आहेर न स्वीकारणे, हुंडा न घेणे, आहेराची रक्कम एखाद्या संस्थेला दान देणे यांसारख्या वेगवेगळ्या टोमबाज पद्धतीने लग्न सोहळे पार पडत आहेत. त्यातीलच एक पद्धत म्हणजे वृक्षारोप वाटप करून लग्न करणे. वाढत्या पर्यावरणीय धोक्यांवर आवर घालण्यासाठी झाडे लावण्याची नितांत गरज असल्याचे ओळखून मांगदरे परिवाराने लग्नात इतर आतिषबाजी ऐवजी झाडे लावण्याचा उपक्रम केला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें