अजिंठा येथे भिक माघणारी अंपग माहिलेचा मृत्यु ! पती व तिन लहान मुले सह भिक्षासाठी गावे-गावी फिरणारी चाळीसगावाची अपंग महिला : - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 17 जून 2018

अजिंठा येथे भिक माघणारी अंपग माहिलेचा मृत्यु ! पती व तिन लहान मुले सह भिक्षासाठी गावे-गावी फिरणारी चाळीसगावाची अपंग महिला :

अजिंठा येथे भिक माघणारी अंपग माहिलेचा मृत्यु !

पती व तिन लहान मुले सह  भिक्षासाठी गावे-गावी फिरणारी चाळीसगावाची अपंग महिला :


:  पत्रकारानी वाजवली सहानुभूती मदत कार्यची भुमिका !

अजिंठा : प्रतिनिधी' (मुनीर पठाण)  :  अजिंठा येथील  परिसरात भिक्षा माधुन पोटाची खिडगी भरणारी अपंग महीलाचे अल्पशा  अजाराने मृत्यू झाल्याची घटना  शनीवारी दि. १६ रोजी  सकाळी ९०० वाजता घडंली .
अधिक मिळालेली माहितीनुसार: सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील बस्थानक परिसरात सात दिवसापासून गावेगावी फिरुन भिक्षा माघुन अपले कुटुंबाचा उदानिर्वाहा करणारी शेख आसमा परवीन शेख आरीफ ३५ वर्ष .रा.मुसाकादरी दर्गा जवळ चाळीसगांव (जिं. जळगांव) अपंग महीलाचे अचानक  अजारी पडल्याने या महिलेला गावातील ग्रामस्थानी अजिंठा ग्रामिण रुग्णालयात उपचारसाठी भरती केले आसता डॉक्टरांनी  तपासनी करुन आसमा परवीनचे प्राण ज्योत मावळ्याचे सांगितले. या घटनेची अजिंठा पोलीसांना माहिती मिळताच बाबा चव्हाण ,हेमराज मिरी,यांनी पंचनामा करून अजिंठा पोलिस ठाण्यात अकस्मीत मृत्यू नोद करण्यात आले.
  या माहिलेला  एक मुलगा दोन मुली असे तिन लहान मुळबाळ आहे.
,,,,,,,रंमजान महिण्यात असंख्य भिक्षकांची भटकंती: मुसलीम समुदय रमजान महिण्यात जकात फित्रा वाटप करतात.  भिक्षा मागघाण्या करीता मुळंस्थान सोडून  गावेगावी फिरून भिक्षा मागघुन  परिवाराचा उदानिर्वाहासाठी  गावपरीसरात भिक्षक भटकती करतात-
,,,,,ईदसणच्यादिवसी भिक्षा मागघणारी अपंग महिलाचा मृत्यू झाल्याने परीसरात हळहळ व्यक्त करीत आहे, ,,,,,
: : ग्रामस्थाची सहानुभूती पत्रकारानी वाजवली मदत कार्यची भूमिका:
अजिंठा ग्रामिण रुग्णालयात पंचनामा व पिएम करुन अजिंठा पोलिसांनी डेढ़बॉडी त्याचे पती शेख आरीफ याला स्वाद्धीन केले. येथील ग्रामस्थ व पत्रकारांनी सहानुभुतीने दफन वीधीची सामुग्री व वहान करुन  देऊन मदत कार्य केले. डेढबॉडी व पती मुले सह चाळीसगांव रवांणगी करण्यात आले.
छायाचित्रात : अजिंठा पोलीस कर्मचारीसह पंचनामा करतांना ,व मयत महिलाचे पती,मुले दिसत आहे. : छाया : मुनीर पठाण अजिंठा.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें