अपूर्वा पॉलिटेक्निक,सेलू तील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 6 जून 2018

अपूर्वा पॉलिटेक्निक,सेलू तील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.

अपूर्वा पॉलिटेक्निक,सेलू तील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.

प्रतिनिधी.सेलु.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०१८ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात अपूर्वा पॉलिटेक्निक च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.यात प्रदुम्न कुमावत या विद्यार्थ्याने ८१.२१% गुण मिळवून महाविद्यालातून प्रथम क्रमांक पटकावला.ऐश्वर्या गायकवाड ८०.९४% तर श्रद्धा कुलकर्णी ८०.१९% गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.
तसेच बिजुले दत्ता ८०%,टेकाळे गोविंद ७६.२४%.बागवले संदीप ७५.८२%,आकांशा गायकवाड ७४.९७%,फासाटे मनीषा ७१.३३%,पटेल राजेश ७१.२५%,तौर ज्ञानेश्वर ७१%,कारले कृष्णा ६७%,घोगरे किरण ६७%,जावळे गोविंद ६६%,अमृता नाईक ६१%विशाल लाड ६१% इत्यादी विद्यार्थी गुण मिळवून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले.
त्यांच्या या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ.संजयजी रोडगे साहेब,श्रीराम प्रतिष्ठानच्या सचिव मा.डॉ.सौ.सविता रोडगे, श्रीराम प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, अपूर्वा पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा.अशोक बोडखे,सर्व विभागांचे विभाग प्रमुख व सर्व प्राध्यापक वृंद यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें