उपजिल्हा रुग्णालय, कायम सरूपी वैधकीय अधिक्षकाची गरज .दोन वर्षापासुन अतिरिक्त पदभारावरच कारभार .
सुरू.आरोग्य विभागाच्या मंञयानीच दखल घेण्याची गरज.
शिझर च्या नावाने लोखोची लुट..
सेलु उपजिल्हा रुग्णालय तब्बल दोन वर्षापासुन अतिरिक्त पदभरावरच रूग्णालयाचा कारभार चालु असुन अनेक समस्याना रूगणाना तोंड देयावे लागत आहे. शिझरचया बर्याच केसेसमधये रूग्णांना ञास हीझालयाचा ऐवढेच नसुन काही रूग्णांना आर्थिक छळ ही सोसावी लागली.अश्या बर्याच
घटना घडल्या परंतु ते दबाणयास काही डाॅकटराना यशी झाले .तसेच ज्याचे कडे आतिरिक पदभार आहे ते मेडीकल ऑफीसर आहेत ऐवढया दिवस त्याना पदभार देता येतो ?देणयामागचे नेमके काय कारण आहे त्याचा खुलासा आता आरोग्य विभागच देवु शकेल.
तालुक्यातील वैद्यकीय आधिक्षक डाॅ.रोडगे नंतर डाॅ वर्मा आले परंतु ते ही जास्त काळ ठिकले नाही ते ही निघुन
गेल्यापासुन सेलु उपजिल्हा रुग्णालय येथे कायम सरूवपी वैघकीय अधिक्षक का मिळत नाही की मिळु देत नाही या परशनाचे उतर कोण देणार असा रूग्णालयात सवाल उपस्थित होत आहे .वैद्यकीय आधिक्षकाचा कारभार घेणयावरून बराच वाद ही मेडीकल ऑफीषर मधये झाला मग राजकारण ही झाले एकमेकाची कुरघोडी डाॅकटरामधये पाहवयास मिळाली.मग एकमेकांच्या तकारी करणयास केल्या .एकदंरी आतिरिक पदभार मध्ये नेमके आहे काय यावर ही चर्चा रूग्णालयात रंगु लागली.
वैद्यकीय आधिक्षक व मेडीकल ऑफीसर यांचा पगाराचे काय एक व्यकती एकच काम करून दोन भतते उचलतो हे योग्य आहे का ? हयाकडे पाहु नयेत म्हणु न तर कायम स्वरूपी वैद्यकीय आधिकारी येऊ देत नाही का
तसेच शासनाची दिशाभुल तर खरत नाही का वारिषट अधिकारी यांचा साटेलोटे तर नाही ना मग शासनाच्या पैश्यांची उधळपट्टी का करत आहे .याला जवाबदार ?
उपजिल्हा रूग्णालयात खुप मोठा अनाधोदी कारभार असुन शिझर या नावावर शासनाची कीती लुट केली जाते .कारण महिला रोग तज्ञ रूग्णालयात असताना ही बाहेर गावावरून डाॅकटर बोलवावे लागते उपजिल्हा रुग्णालय माहिला रोग तज्ञ असतांना ही बोलावणयाची काय गरज तो ही रूगणालयाचा मेडीकल ऑफीसर मग त्या ठिकाणयाचा रूगणाचे हालच ना... मग ऐवढया उढाढेव कशासाठी भत्ता की नावलोकिक पुन्हा तो परशन उदभवतो एकाच कामाचा दोन वे ळेस मोहबदला कसा ? शिझर कशासाठी प्रसिद्धिसाठी की वरकमाई साठी .
मान्य उपजिल्हा रुग्णालय गोरगरीब जनतेला याचा लाभ मिळावा खरंच त्यांनाच मिळतो की अन्य कुणाला हेही बघणे महत्वाचे आहे. शिझर हे फक्त देखावा आहे यामागचे कारण शोधणे गरजेचे आहे ते आते आरोग्य विभाग शोधेल अशी अपेक्षा रूग्ण करत आहेत.
शिझरसाठी आज पर्यंत कीती खर्च केला याचा हिशोब पहिला की कळेल की शासनाच्या पैसाची कशी उधळपट्टी केली जाते याकडे कुणाचे लक्ष नाही हे काम करतात ह्याचा गवागवा केला जातो ते तर त्यासाठी त्याची नियुक्ती केली जाते .मग प्रसिध्दी ऐवढी भुक का?असा सवाल रूग्णकडुन सवाल उपस्थित होत आहे .यामुळेच या उपजिल्हा रुग्णालय कायम स्वरूपी वैधकीय अधिकारी आल्यास याचा भांडाफोड होईल म्हणुनच सेलु उपजिल्हा रुग्णालय तबबल दोन वर्षांपासुन आतिरिक पदभारावर रूग्णालय चालु आहे.तरी आता तरी सेलु उपजिल्हा रुग्णालयला कायम स्वरूपी वैधकीय अधिक्षक देण्यात यावी अशी मागणी तालुकयातील रूग्ण करत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें