पैठण ता. २ राजमाता अहिल्याबाई होळकर यांची २९३ वी जयंती साजरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 2 जून 2018

पैठण ता. २ राजमाता अहिल्याबाई होळकर यांची २९३ वी जयंती साजरी.

पैठण ता. २ राजमाता अहिल्याबाई होळकर यांची २९३ वी जयंती साजरी.

प्रतिनिधी.मुनाफ पटेल.
निमित्त ग्राम पंचायत कार्यालय आडुळ बु. (ता.पैठण) येथे गुरुवार (ता.३१)
रोजी येथील सरपंच शेख शमीम यांच्या हस्ते होळकर यांच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी तनिष्का सदस्य तथा माजी
सरपंच कासाबाई कोल्हे, शेषराव महाराज खंडागळे यांनी अहिल्याबाई होळकर
यांच्या जीवन चारिञ्यावर प्रकाश टाकुन त्यांच्या योगदानाबाबत माहिती दिली
तर पंचायत समिती सदस्य शुभम पिवळ यांनी आभार मानले. याप्रसंगी उपसरपंच
अलका बनकर, राजेंद्र वाघ, शेख नासेर, पोलीस पाटील भाऊसाहेब पिवळ, शेख
जाबेर, राहुल बनकर, ग्राम विकास अधिकारी बळीराम कळमकर, माजी सरपंच
रुस्तुमराव बनकर, मधुकर गायकवाड, भाऊसाहेब वाघ, सुधाकर पिवळ, उद्धव
भावले, भाऊसाहेब कोल्हे, शेख अजीम, शिवलाल राठोड, प्रभु भावले, जगन्नाथ
भावले, लक्ष्मण रिठे, पंढरीनाथ काकडे, गणेश कोल्हे, ञिंबक कोल्हे, समाधान
सरग, अविनाश सरग अदिसह ग्रामस्थ मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
फोटो कॅप्शन
आडुळ ता.पैठण येथील ग्राम पंचायत कार्यालयात अहिल्याबाई होळकर यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करतांना मान्यवर (छायाचित्र  मुनाफ पटेल )

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें