पिंर्पि गिते येथे प्राप्रटी वादतुन दोन गटात मारहान,दोन दिवसा नंतर 41 जनांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल.
चारठाणा पोलिस करत आहेत आधिक तपास.
चारठाणा ( प्रभाकर कुर्हे ) चारठाणा येथुन जवळच आसलेल्या पिंप्रि गिते येथे आठ ते दहा वर्षा पासुन सुरु आसलेल्या भागिदारि व्यवसायातिल भागिदारिच्या कारणावरुण मागिल 2 वर्षा पासुन चाललेल्या तिन भागिदारांच्या भागिदारि उद्भवलेल्या वादात दोन गटात जिवघेणी मारामारि झाल्याने सुमारे 41 जनांवर दोन दिवसा नंतर परस्पर विरोधी गुन्हे चारठाणा पोलिसात दाखल झाले आसून चारठाणा पोलिस आधिक तपास करत आसुन गावामध्ये भितिचे वातावरण पसरले आहे.
या बाबत सविस्तर बातमि आशि कि चारठाणा येथुन 3कि मी अंतरावर आसलेल्यि पिंप्रि गिते येथील रहिवाशि भा.ज.पा.जिंतुर तालुका आध्यक्ष विलास गिते,रमेश गिते व हरिभाउ गिते यांचा गणराज पेट्रोल पंप ,गणराज धाबा व गणराज अर्थमुविज आदि व्यवसायासह शेति आदि व्यवसाय भागिदारि स्वरुपात मागिल 10 वर्षा पासुण चालु आहेत मागिल दोन वर्षा पासुन या तिघांमध्ये भागिदारिवरून वाद उद्भवला होता परंतू या वादाने 14 जुन रोजी रात्रि 10:30 वाजेच्या सुमारास रूद्र रुप धारण केल्याने दोन गटात जिवघेनी हानामारि झाल्याने परसराम विक्रम गिते हा गंभिर जखमि झाला आसुन दहाच्यावर जखमि आहेत त्यांचेवर शासकिय रुग्णालयात उपचार चालु आहेत.दोन दिवसा नंतर चारठाणा पोलिसात परसराम विक्रम गिते यांनि दिलेल्या फिर्यादिवरुन आरोपी प्रताप रघुनाथ गिते ,राम रघुनाथ गिते,भिमराव किसनराव गिते,नागोराव गिते व आन्य 24 जनांविरोधात गु र नं 62/18 कलम 307,324,143,147,148,427 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद झालि आसुन त्यांच्या परस्पर विरोधी फिर्यादी प्रताप रघुनाथ गिते यांच्या फिर्यादि वरुण गु र नं 63/18 कलम 307,324,147,148 भादवि प्रमाणे आरोपि रामेश्वर मल्हार गिते,डिगंबर दत्तराव गिते,गोपिनाथ दामोदर गिते ,एकनाथ गिते,बालाजी गिते व अन्य 7 जनांवर गुन्हा नोंद करण्यात आला आसुन भागादिरिच्या कारणावरुन सतत भांडणे करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या दोघांनि दिलेल्या फिर्याद व जखमिंच्या जबाबावरुण वरुन चारठाणा पोलिसात गुन्हा नोंद झाला आसुन पुढील तपासयय चारठाणा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक आजय पांडे,पोलिस उपनिरिक्षक घोळवे यांच्या मार्गदर्शनाखालि पो ज.भिसे,राउत,चाटे,ईघारे सह चारठाणा पोलिस करत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें