सेलु येथील नेत्र रुग्ण जे.जे.हॉस्पीटला रवाना.
सेलू: सेलू येथे झालेल्या नेत्रशिबीरात तपासणी केल्यानंतर नेत्र शस्त्रक्रियेसाठी पात्र असलेल्या सेलू तालुक्यातील 60 गरजू रुग्णांवर जे.जे.हॉस्पीटल, मुंबई येथे डॉ.तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. सदर रुग्णांना आज सेलू रेल्वेस्थानकातून तपोवन एक्स्प्रेसने रवाना केले त्यावेळचे छायाचित्र यावेळी आ.विजय भांबळे,माऊली ताठे आदी.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें