राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त मौजे निवळी ता.जिंतूर येथे ७ लक्ष रु.च्या सभागृहाचे आ.विजय भांबळे यांच्या हस्ते उद्घाटन - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 4 जून 2018

राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त मौजे निवळी ता.जिंतूर येथे ७ लक्ष रु.च्या सभागृहाचे आ.विजय भांबळे यांच्या हस्ते उद्घाटन

" राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त मौजे निवळी  ता.जिंतूर येथे ७ लक्ष रु.च्या सभागृहाचे आ.विजय भांबळे यांच्या हस्ते उद्घाटन”




जिंतूर (अजमत पठाण):- राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त मौजे निवळी ता.जिंतूर येथे अहिल्याबाई होळकर जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. या जयंती निमित्त आ.विजय भांबळे यांनी २५१५ निधी अंतर्गत मौजे निवळी येथे ७ लक्ष रु चे सभामंडपचे उद्घाटन केले.

       यावेळी बोलताना आ.विजय भांबळे यांनी धनगर समाजाच्या विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध असून धनगर समाजाने मला नेहमीच सहकार्य केले आहे. यापुढे हि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मी तत्पर असून आरक्षणाची बाजू शासनाकडे मांडनार आहे.  यावेळी प.स.सभापती विजय खिस्ते, मारोती बनसोडे, सुरेश बूमरे, आनंतराव कोरडे, दीपक शेंद्रे, विनोद राठोड बाबाराव खिस्ते राजभाऊ खिस्ते इ. सह नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें