दलितांवर होणाऱ्या अत्याचाराचा शिर्डीत निषेध
कु.किरण जाधव.्प्रतिनिधी.शिर्डी.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आज शिरडी येथे आज महाराष्ट्र भर होणार्या दलित अनयाय आत्याचारास वाचा फोडण्यासाठि आज शिर्डी येथील ऊप विभागिय प्रांत कार्यालय आॅफिस येथे निवेदन दिले या वेळी उत्तर नगर जिल्हा व राहाता तालुका चया वतीने तसेच शिरडी शहर रि पा ई आठवले गट वतीने जाहिर निषेध जाहीर निषेध करण्यात आला तया वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष दिपक राव गायकवाड
राहाता तालुका अध्यक्ष रमेश गायकवाड
युवक जिल्हा अध्यक्ष
रवी भाऊ शेजवळ
राहाता शहर अध्यक्ष
राहुल शिरसाठ
कोपरगाव शहर अध्यक्ष
देवराम पगारे व बाबासाहेब ओहल
शिरडी शहर अध्यक्ष कैलास शेजवळ
सावली विहीर शहर अध्यक्ष रमेश भाऊ कसबे
सावली विहीर बु
आर पि पि शहर अध्यक्ष
विजय भाऊ भोसले
लोणी शहर अध्यक्ष संतोष पारखे
इतर रि पा ई आठवले गट कार्यकर्ते उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें