मातंग समाजावरील जातीयवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मंठा येथे नायब तहसिलदार यांना निवेदन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 20 जून 2018

मातंग समाजावरील जातीयवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मंठा येथे नायब तहसिलदार यांना निवेदन.

मातंग समाजावरील जातीयवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मंठा येथे नायब तहसिलदार यांना निवेदन. 


मंठा /हाफेज शबाब बागवान.
 महाराष्ट्रात सिल्लोड, रूद्रवाडी, पनवेल,नांदेड.तसेच भीमा कोरेगांव दंगलीतील मुख्य साक्षीदार कु. पुजा सकट या तरूणीची हत्या अशा अनेक  ठिकाणी  झालेल्या हत्यासोबतच नुकतीच वाकडी ता.जामनेर जि.जळगाव येथे मातंग समाजातील मुलांची जातीयवादी लोकांनी नग्न धिंड काढून अमानुष मारहाण करूनही  याबाबत महाराष्ट्र शासनाची भूमिका असंवेदनशील दिसत असल्याने   20  जून  ला मातंग समाजाच्या वतीने  व बहुजन  समाजातील विविध  संघटनांच्या वतीने महाराष्ट्र  बंदची घोषणा करण्यात आली होती  याच बंदच्या  समर्थनार्थ . मंठा येथील मातंग समाजातील तरुणांच्या  वतीने  मंठ्याचे नायब  तहसिलदार प्रकाश निकाळजे यांना एक  निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला  आहे  .               

           यावेळी  सामाजिक कार्यकर्ते  दगडुजी

थोरात ,भीमशक्तीचे  जिल्हाध्यक्ष प्रकाश अण्णा घुले,  धोंडोपंत मानवतकर, मारोती खनपटे  यांच्यासह  उद्धवराव आव्हाड,  प्रभाकर  कांबळे,   दादाराव  गायकवाड,   अशोक  अहिलाजी  खनपटे.  चंद्रकांत  खनपटे,  देवीदास  घुले,  अर्जुन  कांबळे,  रवि  खनपटे,   महादेव  खनपटे, प्रभाकर खनपटे, मारोती  कांबळे,  देवा खनपटे,  संतोष  कांबळे,   सिद्धार्थ  साबळे, पंडित  गायकवाड,  लक्ष्मण  कांबळे, आनंद कासारे , दीपक  घोडे,   महादेव  घोडे,  किरण गायकवाड,  अमोल कांबळे, मयुर कांबळे, नितीन  बारसे. राजकुमार  बारशे प्रदीप  खनपटे,  अजय खनपटे,  प्रभू  लोंढे,  गोपाल  लोंढे,  संदीप  खनपटे,   सचिन  थोरात, अशा 35 कार्यकर्त्यांच्या निवेदनावर  सह्या  आहेत,.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें