सिल्लोड येथे आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण सोहळा संपन्न ;
सिल्लाेड (प्रतिनिधी) दि.१७तालुक्यातील खुल्लाेड येथील टंचाई काळातील मंजुर झालेल्या पाणीपुरवठा याेजनेचे लाेकार्पन माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते रविवार(दि १७)रोजी करण्यात आले.२८ लक्ष रुपयांचा निधीतुन हे काम करण्यात आले.
जळकी येथील धरणातुन खुल्लाेड येथे टंचाई काळातुन पाणी पुरवठा याेजना मंजुर करण्यात आली .माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नातुन हे काम मार्गी लागले आहे.याेजनेचे काम पूर्ण झाले असून पाणीपुरवठा याेजनेची टेस्टींग झाल्यानंतर रविवार(दि१७)रोजी आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते या याेजनेचा व्हाल फिरविन्यात आला. यावेळी गावात पाणी साेडण्यात
आल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.
पाणी टंचाई काळात औरंगाबाद जिल्ह्यात फक्त उंडणगाव व खुल्लाेड गावात आ.अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नाने पाणीपुरवठा याेजना मंजूर करण्यात आल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.सत्काराला उत्तर देतांना आ.अब्दुल सत्तार म्हणाले की पाणीटंचाईची भिषनता तालुक्यात वाढलेली आहे.
पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण करण्यात आले यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाअध्यक्ष देविदास लाेखंडे,जिल्हा परीषद सदस्या सिमाताई गव्हाणे,पंचायत समीतीचे सदस्य स्वर्णसिंग चव्हाण,कासाबाई गवळे,अभय वाघ,दामाेधर गव्हाणे,सतीश ताठे,विठ्ठलराव सपकाळ,राजुमियाँ देशमुख,मनाेज जैस्वाल,निजाम पठाण,पंजाबराव देशमुख सरपंच काबुराव निकम,उपसरपंच अंकुश सपकाळ,बाळासाहेब वाघ,सिताराम वाघ,रामेश्वर वाघ,नरसिंह वाघ,हरीभाउ सन्नासे,अहेलाजी भाेरकडे,नाना भाेरकडे,पाडुरंग भाेरकडे,रामु सुरडकर,विलास सपकाळ,भागाजी सपकाळ,मगन दहीकर,हरी भाेरकडे,अण्णा वाघ,रघुनाथ वाघ,सखाराम भाेरकडे,पाडुरंग धनवई,बालु सपकाळ,शेषराव लांडगे,भागाजी लांडगे,कैलास लांडगे,कैलास वाघ,शालीक लांडगे,प्रविण वाघ,शेषराव दांडगे,सुरेश सपकाळ आदींची यावेळी उपस्थीती हाेती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें