वालुर येथे रमजान ईद उत्साहत व आनंदाने साजरी.
अनवर पठान.दि.16/06/2018.
वालुर शहरात रमजान ईद उत्साहत साजरी करण्यात आली. आहे.
मुस्लीम बांधवात रमजान ईद म्हणजे सर्वात मोठा सण मानला जात आहे. या महीण्यात पुर्ण जगातील मुस्लीम बांधव पुर्ण एक महीना उपवास ठेवतात एक महीण्याचे पुर्ण रोजे ( उपवास) नंतर संपुर्ण जगात (ईद उदुल फिञ) म्हणजे रमजान ईद
हर्ष व उल्लास ने हा सण साजरा करीतात, हा सण साजरा करण्यासाठी मुस्लीम बांधव ईदगाह मैदानात नमाज अदा करण्यासाठी एका जागेवर जमा होऊन नमाज अदा करुन त्या नंतर सर्वांच्या व ईतर समाजाठी लोक कल्यान साठी दुआ करतात.
वालुर शहर येथे रमजान ईद उत्साहाने आणि शांतेतेत साजरी करण्यात आली आहे. शहरातील सर्व मुस्लीम समाजातील सर्व नागरीक, तरुण,लहाण,वयोवृद्ध ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी वेळेवर सामील झाले.ईदगाह मैदानात सर्व या वेळी अल्लाह चा दिलेला संदेश ऐकण्यात मग्न होते ईदच्या नमाज नंतर देशाच्या प्रगती साठी व सर्व बांधवानच्या सुरशितते साठी दुआ करण्यात आली, तसेच पाऊस सर्व ठिकानी व्हावा म्हनुन सर्वाजनिक ही दुआ करण्यात आली. असुन नमाज नंतर एकमेकांना गळाभेट करुन ईद निमित्त शुभेच्छा देवान घेवान दिवस भर चालनार आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें