जनशक्ती विकास आघाडीच्या नगरसेविका यांची मूलभूत सुविधांची मागणी.
सेलू प्रतिनिधी,समशेर खान.सेलू येथील प्रभाग क्रमांक 4 मध्ये नगरसेविका शेख अख्तर बेगम मोहम्मद अयुब ह्या जनशक्ती विकास आघाडी कडून निवडून आलेले आहेत निवडणूक निवडणुकीच्या काळात नगराध्यक्ष विनोद हरिभाऊ बोराडे यांनी प्रभाग 4 मधील मतदारांना आश्वासने दिले होते की पाणी रस्ते उपजिल्हा रुग्णालय समोरील मोठा नाला व नाल्यांचे कामे निवडून आल्यावर करून देईल या कामाची आठवण नगराध्यक्ष यांना निवेदनाद्वारे नगरसेविका शेख अख्तर बेगम मोहम्मद अयुब यांनी मागणी केलेली आहे यांच्या मागण्या खालील प्रमाणे अजंठा कॉलनी येथे पिण्याचे पाण्याची पाईप लाईन नाल्या सिमेंट रोड राजीव गांधी नगर येथे गल्ली नंबर 1 व 2 मध्ये नालीचे बांधकाम आयेशा कॉलनी येथे सिमेंट रोड व नाल्यांचे बांधकाम करणे गुलमोहर कॉलोनी येथे सिमेंट रोड नाल्यांचे बांधकाम करणे उपजिल्हा रुग्णालय मागील भागात पिण्याचे पाण्याचे पाईपलाईन सिमेंट रोड व नाल्यांचे बांधकाम टावर जवळील भागात रस्ते नाल्या व विद्युत खांब पिण्याचे पाईप लाईन टाकने बन्सीलाल नगर येथे नाल्याचे बांधकाम करणे इत्यादी मागणी नगरसेविका यांनी नगराध्यक्ष यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें