वडीलांच्या प्रेमा पुढे प्रियकराचे प्रेम क्षेष्ठ ठरले. भोपाळच्या सैराट युगलची प्रेम कहाणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 7 जून 2018

वडीलांच्या प्रेमा पुढे प्रियकराचे प्रेम क्षेष्ठ ठरले. भोपाळच्या सैराट युगलची प्रेम कहाणी.

वडीलांच्या प्रेमा पुढे प्रियकराचे प्रेम क्षेष्ठ ठरले.

भोपाळच्या सैराट युगलची प्रेम कहाणी.


राजेंद्र दुनबळे.
शिर्डी प्रतिनिधी/ घरची गरीबी आठराविश्व दारीद्र वडील रीक्षा चालक असे असतांना ही तीने उच्च शिक्षण घेतले घरच्यांना आधार मिळावा म्हणुन तीने भोपाळ शहरात नोकरी पत्करली मात्र वय २०वर्ष पुर्ण झाले तीचे मालविय समाजातील आरुण नागले या मुलाबरोबर मेघा साजनानी इचे प्रेम संबध जुळले दोघे ही सहा दिवसा पुर्वी भोपाळ मधुन बेपत्ता झाली शिर्डीत रेडीमेंड मंगळसुत्र घेऊन ते विवाह बंध झाले दोघेही गरीब मात्र प्रेमा पुढे दोघेही "दो जिस्म एक जान" झाले आणि मुलगी मेघा वडीलांच्या ऐ.टी.एम.मधुन पैशे काढण्याची चुकच त्यांना पालकांना पकडुन देण्यास कारणीभूत ठरले वडीलांनी व शिर्डी पोलिसांनी तीला शिर्डीत पकडले मात्र प्रेमा पुढे तीने घरी जाण्यास नाकार दिला शिर्डी पोलिस स्टेशनच्या दारात आखेर जन्म दात्याच्या प्रेमा पेक्षा प्रियकराचे प्रेम क्षेष्ठ ठरले
ते दोघे गरीब तीच्या सौंदर्याची मोहीणी आरुणला पडली मेघा आणि आरुण दोघे गरीब आरुण मध्यप्रदेशचा तर मेघा भोपाळची मेघा ही उच्च शिक्षीत संगनक अभियंता तर मुलगा एक खाजगी कंपनीत मोबाईल रीचार्ज करणारा गरीब तरुण दोघांनाही गरीबीची चटके मिळालेले होते दोघांची नजरानजर प्रेमाचा आणाभाका आणि आयुष्यभर एकत्र राहाण्याचा संकल्प त्या मुळे या दोघांनी भोपाळ मधुन २जुन २०१८रोजी पळ काढला आपली मुलगी मेघा बेपत्ता झाल्याची तक्रार भगवानदास सजनानी भोपाळ पोलिसात दिली भोपाळ पोलिसांनी मिसिंग रजिस्टर नंबर ०६७ /२जुन२०१८रोजी गुन्हा दाखल केला पोलिसांचा तपास सुरू असतांना पालकांनी शोध सुरु केला आखेर मुलगी शिर्डीत ए.टी.एम.मधुन पैशे काढत आसल्याचे लक्षात आले पालकानीच शिर्डीत येऊन पोलिसांच्या मदतीने शिर्डीत शोध घेतला मात्र शिर्डी पोलिस स्टेशनला गेल्यावर फालकांनी तीला भल्या पहाटे एक ए.टि.एम मध्ये तीला पैशे काढतांना तीला पकडले तीला शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले दोघांचे वय कायदेशीर रीत्या पुर्ण असल्याने वडीलांनी तीला समजावून सांगितले मात्र प्रेमात आंधळे झालेल्या मेघाने वडीलांना मि घरी येनार नाही आता माझे लग्न झाले  पतीचे घरच माझे घर अशे ठणकाऊन सांगितले आठतासापासुन चहापान नाश्ता व मुलाकडे पैशे नसल्याने झाडाखाली निवांत बसलेल्या व कायद्याचे संरक्षण आसलेल्या मुलीलाच वडीलांनी दया आल्या मुळे एक हजार रुपये खर्च करण्यासाठी दिले हा मुलगा मुलीला सुखात ठेऊ शकत नाही याची जानीव वडीलांना होती मात्र प्रेमा पुढे मेघा वडीलांना समंजुन घेत नसल्याने वडीलांनी साईबाबा चे दर्शन घेऊन भोपाळच्या दिशेने रवाना झाले शिर्डी पोलिसांनी भोपाळच्या पोलिसांना घटनेची माहिती दिली भोपाळ पोलिस म्हणाले कि दोघांचे वय पुर्ण आहे त्यांना भोपाळच्या बस मध्ये बसवुन द्या आसा सल्ला त्यांनी मुलीच्या वडीलांना व शिर्डी पोलिसांना दिला आखेर वडीलांच्या प्रेमा पुढे प्रियकराचे प्रेम क्षेष्ठ ठरले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें