सय्यद अनिस सेट उत्तीर्ण.
सेलू प्रतिनिधीसेलू पाथरी येथील खान अब्दुल गफार खान वरिष्ठ महाविद्यालयाचे ग्रंथपाल सय्यद अनिस मोइनोदिन यांनी ग्रंथालय व महितीशारत्र या विषयात सेट परिक्षा उतणी केली आहे जानेवारी महिन्यामध्ये ही परिक्षा घेण्यात आली होती त्याच्या यशाबद्दल अब्दुल खान दुराॅणी तारेख खान दुराॅणी प्रचायॆ आर डी जाधव शेख साजेद एस बी मुजमूले के के शेख डाॅ निशात अन्सारी पी डी ओखारे पी ए फळके आदींनी अभिनंदन केले आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें