डाँ. निर्मला पदमावत आकाशवाणीवर... - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 7 जून 2018

डाँ. निर्मला पदमावत आकाशवाणीवर...

डाँ. निर्मला पदमावत आकाशवाणीवर...


सेलु(प्रतिनिधि) :येथील नुतन महाविद्यालयातील प्राध्यापिका डाँ. निर्मला पदमावत यांची मुलाखत परभणी आकाशवाणीवर प्रकाशित करण्यात येणार आहे. डाँ. पदमावत या नुतन महाविद्यालयात सन्मवयक अंतर्गत गुणवत्ता दर्जा सुधारक विभाग यांच्या प्रमुख आहेत. आकाशवाणीवर त्या "आजचा युवक व आजचा पालक" या विषयावर शुक्रवार 8 जुन रोजी सायंकाळी  05:30 वाजता आपले मत मांडणार आहेत. कारण सध्या विद्यार्थ्यासह पालकही गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. विद्यार्थ्यांना कुठल्या तरी वेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये आवड असते तर पालक त्यांच्या दबाब निर्माण करुन वेगळ्या क्षेत्राकडे नेतात यामुळे अशा विद्यार्थ्यांचे खच्चीकरण होते व असे विद्यार्थी आत्महत्या सारखे विचार मनात आणतात यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचा कल पाहुन त्यांचे क्षेत्र निवडण्याचे स्वांतत्र्य पालकांनी दिले पाहीजे असे डाँ. पदमावत आकाशवाणीवर मुलाखतीच्या माध्यमातुन मार्गदर्शन करणार आहेत....

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें