पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रवेशद्वार कामाचे उदघाटन;
सिल्लोड (प्रतिनिधी)दि 01पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील भराडी रस्त्यावरील रजाळवाडी चौकात नगरपरिषद अंतर्गत अहिल्याबाई होळकर प्रवेशद्वार बांधकामाचे उदघाटन माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल अग्रवाल,उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड,माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे,विठ्ठलराव सपकाळ,सुनील दुधे, पार्वताबाई सुखदेव दुधे,राजरत्न निकम,राजु दुधे,भावराव दुधे,मधूकर बेंडाळे,अब्दुल बासित,जगन्नाथ महात्मा,मनोहर आरके,राजेश्वर आरके,रवि आरके,फईम पठाण,बाजीराव दुधे,रामदास दुधे,बंडू दुधे,बाबुराव दुधे,हिरामन दुधे,काशिनाथ दुधे,मधूकर हासे,रंगनाथ दुधे,रवि दुधे,इश्वर दुधे,कृष्णा दुधे,कैलास दुधे शांताबाई दुधे,राधाबाई दुधे,कडूबाई हासे यांच्यासह कार्यकर्ते नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें