खेर्डा येथील शेतक-याचे बाजार समिती मध्ये चक्कर येऊन पडल्याने निधन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 10 मई 2018

खेर्डा येथील शेतक-याचे बाजार समिती मध्ये चक्कर येऊन पडल्याने निधन.

खेर्डा येथील शेतक-याचे बाजार समिती मध्ये चक्कर येऊन पडल्याने निधन.

समशेर खान.
सेलू:प्रतिनिधी
तालुक्यातील खेर्डा येथील एक शेतक-याचे  सेलू बाजार समिती मध्ये चक्कर येऊन पडल्याने निधन झाल्याची घटना गुरुवार दि.१०मे रोजी घडली या बाबतची बातमी याप्रमाणे
 येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर असलेल्या एका हॉटेलमध्ये चहा पिऊन गुरुवारी दुपारी ३ वाजता संभाजी इसन सोनवणे वय ६५वर्षे राहणार खेर्डा येथील शेतकरी बाजारासाठी सेलू येथे आले होते. बाजार मधील खरेदी संपल्यावर मोंढा परिसरात  एका हॉटेलमध्ये चहा पिल्यानंतर
 कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या मुतारित लघविला  जात असताना अचानक आली.  चक्कर आली त्यांना    जीपमध्ये   येथील उपजिल्हा रुग्णालयात नेत असतानाच   वाटेतच त्यांचे निधन झाले.   त्यांच्यावर  उपजिल्हा रुग्णालयात   शवविच्छेदन  करण्याची प्रक्रिया चालू असून यासंदर्भात सेलू पोलिस  ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास बीट जमादार  उद्धव लाड व. उमेश बारहाते हे करत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें