मुख्याधीकार्यवर कार्यवाहि करा अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा.
समशेर खान.सेलू प्रतिनिधि
आपले सरकार पोर्टवरिल मंत्रलयातून चौकाशी चालू असतांना सेलू नगर परिषदेचे मुख्याधिकारी हे गेल्या दोन वर्षापासून चालू असलेल्या विविध प्रकारणातील चौकाशिचा अहवाल सादर करीत नाहीत मुख्यधिकारयावर कार्रवाई करावी अन्यथा शुक्रवार 18 में पासून आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा दिलीप डासलकर यांनी निवेदनाद्वारे सहाय्यक जिल्लाधिकार्यांना दिला आहे
मुख्यधिकार्यांना जिल्हाधिकार्यांनी पत्र देवून अहवाल सादर करण्याचे कळविले होते जिल्हाधिकार्यांच्या पत्रालाही मुख्यधिकार्यने जुमानले नाही सम्बंधित चार प्रकरणात कुठलीच कार्यवाही करण्यात आलेली नाही मुख्यधिकार्यवर कारवाही करावी यासाठी उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे निवेदनावर दिलीप डासलकर यांची सही आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें