मुलीच्या वाढदिवसावर खर्च न करता मुलांना केले शालेय साहित्य वाटप. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 2 मई 2018

मुलीच्या वाढदिवसावर खर्च न करता मुलांना केले शालेय साहित्य वाटप.

मुलीच्या वाढदिवसावर खर्च न करता मुलांना केले शालेय साहित्य वाटप.

शे.सलिम.
प्रतिनिधी-भोकरदन.
भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे येथील पवनपुत्र सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अनिल भुतेकर यांनी मुलीच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त इतर खर्च न करता शाळेतील सर्व मुलांना शालेय साहित्य रजिस्टर,पेन वाटप केले.वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केल्यामुळे त्यांचे गावकऱ्यांनी कौतुक केले..यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पी.डी.सोळुंके .ग्रामसेवक व्ही.टी. कोरडे ,भारतीय सैनिक वाल्मिक लोखंडे,महेश लोखंडे ,सर्व शिक्षकवृंद,पवनपुत्र सेवाभावी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें