सेलू येथील नगर परिषद राजीव गांधी नगर वॉर्ड क्रमांक चार येथील धाप्याचे काम थातूर-मातूर.
सेलू प्रतिनिधी (समशेर खान)सेलू येथील राजीव गांधी नगर वार्ड क्रमांक 4 व गल्ली नंबर 2 येथील काम गेल्या पाच महिन्यात दोन वेळेस करून दोन दा तुटला यात लहान प्रकारचे गज व कमी प्रमाणात सिमेंटचा वापर केल्यामुळे धापा तुटला आहे ट्रॅक्टर धाप्यावरून जात असताना धापा घसरला व अपघात होता होता वाचले गेल्या नऊ दिवसांपासून दोन चाकी व चार चाकी वाहन धारकांना गल्लीत गाडी नेताना फार त्रास सहन करावा लागत आहे तसेच लहान बालके व वृद्ध नागरिकांना देखील फार त्रास सहन करावा लागत आहे नागरिकात चर्चा आहे की धापा चांगल्या प्रकारे तयार करावा व नगर परिषदेने याकडे लक्ष द्यावे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें