कुपटा सोळागाव पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी रा.काॅ.च्या कार्यकर्त्यांची धडपड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 12 मई 2018

कुपटा सोळागाव पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी रा.काॅ.च्या कार्यकर्त्यांची धडपड.

कुपटा सोळागाव पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी रा.काॅ.च्या कार्यकर्त्यांची धडपड.


आ.विजय भांबळे यांच्या कडे सोळागाव पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी कार्यकर्त्यांनी केली मागणी.


कौसडी प्रतिनिधी शेख नईम

जिंतुर तालुक्यातील कौसडी येथील विहीर बोरवेल ची पाणी पातळी कमी झाल्याने गावात काही दिवसा पासुन पाणी टंचाई भासत आहे गावक-यांना पाण्यासाठी वन-वन भटकंती करावी लागत आहे गावक-यांची परिस्थिती लक्ष्यात घेऊन कौसडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या कार्यकर्त्यानी कुपटा सोळागाव पाणी पुरवठा योजना लवकर सुरु करण्यासाठी रात्रनदिवस प्रयत्न करतांनी दिसत आहे
मागील काही दिवसा पासुन आमदार विजय भांबळे यांच्या सोबत व जिल्हा परिषद परभणी चे सभापती आशोक काकडे तसेच जि.प.गटनेते अजय चौधरी यांच्याशी चर्चा करून या कुपटा सोळागाव पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी मार्ग काढण्यात आले आहे आसे सांगण्याय येत आहे
दरवर्षी ही पाणी पुरवठा योजना लवकरच सुरू होत होती मात्र या वर्षी या सोळा गाव पाणी पुरवठा योजनेचे विद्युत विजबील जास्तच  थकीत आसल्याने ही योजना सुरू झाली नाही या योजनेचा थकीत विजबील जिल्हा परिषद परभणी च्या निधीतुन पाच लक्ष व बोरी कौसडी कान्हड कुपटा ग्रामपंचायत च्या निधीतुन पाच लक्ष आसे मीळुन दहा लक्ष रूपये  भरण्यात आले आहे मात्र महावितरण कंपनीने या सोळागाव पाणी पुरवठा योजनेची विज जोडनी केली नसल्याने ही पाणी पुरवठा योजना या वर्षी लवकर  सुरू झाली नसल्याने गावक-यांना पाण्यासाठी वन-वन भटकंती करावी लागली येत्या काही दिवसातच ही कुपटा सोळागाव पाणी पुरवठा योजना लवकरच सुरू करू आसे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे कार्यकर्ते लिंबाजीराव इखे पाशाखाॅ पठाण यशवंतराव देशमुख मनोजराव देशमुख मधुकर बहीरट मोबीन कुरेशी शेख बिलाल बुवाजी जिवने गुलामपाशा नाइक विठ्ठल हराळे शेख आसलम तुळसीराम सावळे संजय शर्मा गजानन देशमुख रोफ अंसारी लिंबाजी बहीरट यांनी दैनिक पुढारीशी बोलतांनी सांगीतले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें