महिलेचे आत्महत्या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 21 मई 2018

महिलेचे आत्महत्या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल.

महिलेचे आत्महत्या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल.

 सेलू प्रतिनिधी.समशेर खान.दि.20/05/2018.
सेलू येथील सर्वोदय नगर मध्ये राहणाऱ्या एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली याप्रकरणी मयत महिलेल्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात या महिलेला मुलीसह अन्य दोन जनवर गुन्हा दाखल करण्यात आला सदरील वृत्ताबाबत अधिक माहिती अशी की सर्वोदय्नगर मधील वंदना दिनेश साळवे वय 35 वर्षे या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली मयत वंदना साळवे यांचे वडील दामोदर आश्रोबा डबाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष सोपान गायकवाड रवी बबनराव वाटाणे यांच्यासह मयत महिलेच्या दोन मुली यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मयत महिलेच्या मुलीचे संतोष गायकवाड व रवी वटाणे यांच्याशी असणाऱ्या संबंधास मयत महिलेने विरोध केल्यामुळे तिला मारहाण करून शिवीगाळ केली व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली म्हणून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास सेलू येथील पोलीस उपविभागीय अधिकारी रेणुका वागळे बीट जमादार उद्धव लाड उमेश बाराहाते हे करत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें