जालना येथे चमडाबाजार मध्ये ३० दिवसा पासुन पान्याची भोंबा भोंब. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 20 मई 2018

जालना येथे चमडाबाजार मध्ये ३० दिवसा पासुन पान्याची भोंबा भोंब.

जालना येथे चमडाबाजार मध्ये ३० दिवसा पासुन पान्याची भोंबा भोंब.


संवाददाता*ईमरान खान* दि.१९/०५/२०१८
ऩगर परिषद जालना येथिल CO यांचा वचक न राहिला मुळे पानि पुरवटाचे ईंजिनियर दासवाड व पानि सोडनारे आपरेटर बाबु भाई,ऱवि,जुबेर, यांचा मनमानि कारोबार व दादागिरी परभाक १९ मधिल जनतेतून बोलले जात आहे या १९ परभाक मधिल चमडाबाजार भिमनगर वालमिक नगर बालाजिनगर या वाड मधिल ३० दिवसा पासुन पानि सोडलेले नाहि व या वाड मधिल जनतेने या चोगांना पानि सोडन्याचे बोललेतर ते दादागिरी चि भाषा बोलुन तेट नगरसेवक यांना बोला किंवा नगर आध्यषक यांना बोला ऩाहितर co कडे जा व तेहि दमदाटी ची भाषा चा ऊपयोग करून बोलतात व तसेस या चोगांची तकरारीचे निवेदन आनेक पकश व संगटनेकडुन N P jalna मध्ये देन्यात आलेले आहे मनुन या चोगांचे व CO यांचि उचल बागंडि करन्यात यावि ?आशि मागनि जनतेतुन होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें