सिल्लोड येथे संभाजी महाराज यांची जयंती साजरी . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 14 मई 2018

सिल्लोड येथे संभाजी महाराज यांची जयंती साजरी .

सिल्लोड येथे संभाजी महाराज यांची जयंती साजरी .

सिल्लोड  (प्रतिनिधी) दि  14
     सिल्लोड शहरातील संभाजी राजे चौक येथे संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
    यावेळी उपनगराध्यक्षा शंकुतलाबाई  बनसोड, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव  सपकाळ, नगरसेवक रईस मुजावर पठाण ,संजय मुरकुटे ,फहिम पठाण,संदिप हडोळे,मनोज वाघ, योगेश रऊत, ताजने,आदिंसह नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने  उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें