अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला .
सेलू प्रतिनिधी.सेलू येथील जवाहर रोडवरील भारतीय स्टेट बँकेसमोर ४० वर्षीय इसम पुरूष जातीच्या एका अनोळखी इसमाचा मृतदेह बँकेचे गाडॅ शामसुंदर जाधव यांना सकाळी ६ च्या सुमारास आढळून आला सदरिल घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली या अनोळखी इसमाचा बहुदा उन्हाच्या तिवृतेमूळे मुत्यृ झाला असुन त्या च्याजवळ ओळखीचे कोणतेच साहित्य आढळुन आले नाही पोलीसांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात या इसमाचे शवविच्छेदन करुन सार्वजनिक स्मशानभूमीत त्याच्यावर आत्यासंकार करण्यात आले या घटनेची आकस्मिक मृत्यूची ३२|१८ नोंद करण्यात आली आसून जमादार संजय साळवे सुनिल वसालवार पूढील तपास करीत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें