सय्यद झुलेखा बेगम यांचे निधन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 27 मई 2018

सय्यद झुलेखा बेगम यांचे निधन.

सय्यद झुलेखा बेगम यांचे निधन.

सेलू प्रतिनिधि
सेलू येथील राजमोहल्ला  निवासी सय्यद झुलेखा बेगम सय्यद फैयाज़ुद्दीनवय 68 वर्ष यांचे शनिवार रोजी सकाळी 11 वाजता राहत्या घरी निधन झाले अंतिम संस्कार शहरातील बड़े मौला अली कब्रस्तान येथे नमाज़ ए जनाज़ा अदा करण्यात आली अंतिम विधित सर्व समाज बांधव सामिल होते त्यांचा पश्चात तिन मुले तिन मूली सुना जावई मित्र परिवार नातवण्डे शहरातील व्यपारी सय्यद रियाज़ व सय्यद नियाज़ यांचे आई होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें