कार्यालय ग्रामपंचायत सावरगांव येथे ध्वजारोहण।
कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज
कन्नड तालुक्यातील सावरगांव येथे १ मे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष सावरगांव नगरीचे प्रथम नागरिक सरपंच श्री सिध्दु सुलतान शेख हे होते।
सरपंच शेख यांच्या हस्ते प्रथम प्रतीमा पुजन व ध्वजारोहण करण्यात आले यावेळी माजी सरपंच पोपटराव निकम, वनविभागचे, एस बी पाटील, शेख नाजिमोद्दीन, भिमराव पवार, ग्रामपंचायत सदस्य पती शेख कमरोद्दीन, जिला परीषद प्राथमिक शाळाचे मुख्यध्यापिका जाधव मॅडम, आदिंसह नागरिकांची उपस्थिति होती।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें