करमाड जिल्हा परिषद शाळेत महाराष्ट्र दिन साजरा.
दि.०१/०५/२०१८ संवाददाता (ईमरान खान)करमाड येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य मिर्झा हारून बेग यांच्या हस्ते ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.या प्रसंगी करमाडच्या सरपंच सौ.गीताबाई कोरडे,उपसरपंच दत्ताभाऊ उकर्डे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सय्यद फेरोज भाई, ग्रामविकास अधिकारी पाथरे साहेब,तालुका युवक काँग्रेस चे अध्यक्ष विठ्ठल कोरडे,ग्रा.प सदस्य तुकाराम तारो,सुमित कुलकर्णी अण्णा पा उकर्डे, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष गणेश तारो,महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक अशोक कुलकर्णी,केंद्र प्रमुख बनकर सर,मुखध्यापिक श्रीमती मिनाक्षी पगारे आदी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें