आदर्श बहीरगांव येथे विवाह सोहळ्यास पत्रकार शेख शहेबाज यांची उपस्थिति।
कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज
कन्नड तालुक्यातील आदर्श बहीरगांव येथे श्री तान्हाजी पगार यांच्या द्वितीय कन्येच्या विवाह सोहळ्यास पत्रकार शेख शहेबाज यांची विशेष उपस्थिति होती।
वधु वरांना पुष्पगुच्छ देवुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या।
अगदी अगळावेगळा विवाह सोहळा आदर्श बहीरगांव येथे संपन्न झाला या सोहळ्या मध्ये अनाधिकृत खर्चा ला बळी नं पडता कोणत्याही प्रकारचं डिजे वगैरे लावण्यात आलं नव्हतं।
या विवाह सोहळ्यास सिध्दीविनायक पतसंस्थाचे चेअरमन श्री राजु शेठ चौके, महाराष्ट्र सुतार समाज पैठण तालुका अध्यक्ष, आदींसह प्रमुख पाहुण्यांची उपस्थिति होती।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें