भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन ; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 27 मई 2018

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन ;

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन ;

सिल्लोड (प्रतिनिधी)दि 27
सिल्लोड येथील काँग्रेस पक्ष गांधीभवन कार्यालयात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतीदिनानिमित्त माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांचे हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष देविदास पाटील लोखंडे,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामदास पाटील पालोदकर, महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार,उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे,विठ्ठलराव सपकाळ,नगरसेवक सत्तार हुसैन,सतिश ताठे,संजय मुरकुटे,पांडुरंग गवळी,बाजीराव वाघ,बाबुराव दुधे,अब्दुल बासित,शेषराव सनान्से,फईम पठाण,अमित कळम,राहुल सपकाळ,जगन्नाथ कुदळ,अंकुश जाधव,डाँ. भुषण बन्सोड,भिमराव गवळी,रब्बानीभाई,ज्ञानेश्वर कुदळ,आदींसह नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें