डोंगरगाव येथील स्मशानभूमी सुशोभिकरण कामाचे उदघाटन;
सिल्लोड (प्रतिनिधी)दि 26जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग अंतर्गत डोंगरगाव येथील स्मशानभूमी सुशोभिकरण कामाचे उदघाटन माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांचे हस्ते करण्यात आले. या कामाकरीता अंदाजे पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समीती सभापती रामदास पाटील पालोदकर , जि.प.सदस्या मिनाताई गायकवाड, निजाम पठाण(पंचायत समिती सदस्य),माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे , विठ्ठलराव सपकाळ , उमरखा पठाण,राजू बन्सोड,मनोज कोठाळे,संतोष गायकवाड, भागाजी सागरे,श्रीराम आगे,अन्वरखा पठाण,कुंजीलाल सपकाळ,महेबूब पठाण, इश्वर सुर्यवंशी,मजिद पठाण,तुळशीराम सागरे,प्रभाकर सुर्यवंशी,सुरेश शेवाळे,नसीब पठाण,नामदेव आगे,कौतिकराव बदर,शरिफमीया देशमुख,मगण वाघ,अय्युब पठाण, राजू सागरे,किसनशेठ भवर,सत्तार बाबर आदिंसह नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें