महाराष्ट्र दिना निमित्त आ.विजय भांबळे यांच्या हस्ते तहसील कार्यालय जिंतूर येथे ध्वजारोहण संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 1 मई 2018

महाराष्ट्र दिना निमित्त आ.विजय भांबळे यांच्या हस्ते तहसील कार्यालय जिंतूर येथे ध्वजारोहण संपन्न.

महाराष्ट्र दिना निमित्त आ.विजय भांबळे यांच्या हस्ते तहसील कार्यालय जिंतूर येथे ध्वजारोहण संपन्न.

अज़मत पठान.
जिंतूर- आज दि.1 मे 2018 रोजी तहसील कार्यालय जिंतूर येथे महाराष्ट्र मुक्ती दिनास 58 व्या  वर्धापन दिना निमित्त आज सकाळी ठीक 8.00 वाजता आ.विजय भांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
 यावेळी स्वातंत्र्ये सैनिक श्री शंकरराव तात्याराव देशमुख, रा.कॉ.ता.अध्यक्ष मनोज थिटे, जि.प.सदस्य रामराव उबाळे, उपसभापती विजय खिस्ते,   उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, तहसीलदार सुरेश शेजुळ, गट विकास अधिकारी चव्हाण, उपविभागीय अभियंता कांबळे, पोलीस निरीक्षक मोरे, प.स.सदस्य गणेशराव इलग, नगर सेवक मनोहर डोईफोडे, श्यामसुंदर मते, शाहेद बेग मिरझा, दलमीर पठाण, उस्मान पठाण, बाळासाहेब जाधव, प्रदीप चौधरी,    इस्माईल शेख, फेरोज कुरेशी, दत्ता काळे, शोएब जनिमिया,अहेमद बागवान अड.विनोद राठोड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें