चारठाणा येथे १ में रोजी झाले महाश्रमदान.
जिंतूर ( पठाण अजमत):*संपूर्णशाशकिय ,निमशासकिय,शाळा,पोलिस ठाणे ,वैद्यकिय कर्मचारी,शालेय विद्यार्थी व गावकरी यांनी केले गाव पाणीदार करण्यासाठी महाश्रमदान *
* यावेळी आदर्श बहुउद्देशिय सेवाभावी संस्था चारठाणा यांच्या वतीने सर्व श्रमदात्यांना फळ तर संदिप देशमुख यांनी केले ओ आर एक्स चे वाटप *
1 मे महाराष्ट्र दिन साजरा करत आसतांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधुन संपुर्ण महाराष्ट्रभर दुष्काळावर मात करण्या साठी आमिर खान यांच्या संकल्पनेतुन श्रमदानातुन पाणीदार गाव निर्मिती करण्याचि संकल्पना आणी त्यातच एक जगावेगळी स्पर्धात्मक वाटरकप स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धा निर्मान करुन महाराष्ट्र दुष्काळमुक्तीचा विडा ऊचलला आसतांना चारठाणा हि स्पर्धेत सहभागि झाले आसुन 8 एप्रिल पासुन सर्व नागरिक हेरिरिने झटत आसतांना 1 मे रोजि महाराष्ट्र दिन व कामगार दिन औचित्य साधुन महाश्रमदान करण्यात आले या वेळी चारठाणा पोलिस स्टेशनचे ए पी आए घोळवे साहेबासह पोलिस कर्मचारी,व नरोत्तम आश्रम शाळा,संत जनार्धन विद्यालय, तुराबूल हक्क उर्दू शाळा,सर्व जिल्हा परीषद शाळेतील शिक्षक,अंगणवाडी ताई ,संपुर्ण वैद्यकिय स्टाप,यांच्यासह नानासाहेब राउत,मिनाताई राउत,बि.जी.चव्हाण,दसरथ आबा चव्हाण,सलिमभाई काजी,देविदासराव देशमूख,व सर्वप्रशिक्षणार्थी,आबेद देशमुख,शे.रफिकभाई,किरण चक्रपाणी,किरण देशमूख, उमेश खके,दिनकर देशमूख,ईरफान ईनामदार,त्याचबरोबर आदर्श बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तहेसिन देशमूख,सचिव मोहसिन देशमूख,सर्व सदस्य,ग्रा.पं.सदस्य,ग्रा.पं.कर्मचारी, व गावातील नागरिक यांनी महाश्रमदानात सहभाग नोंदवला तर आदर्श सेवावि संस्था यांच्या वतिने श्रमदात्यांना फळ वाटप तर संदिप देशमुख यांच्या वतिने ओ आर एक्स चे वाटप करण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें