सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शकील शेख यांची बदली. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 1 मई 2018

सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शकील शेख यांची बदली.

सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शकील शेख यांची बदली.

शेख कलीम.
सिल्लोड प्रतिनिधी.
शहर पोलिस ठाण्याचे कर्तव्येदार पोलिस निरीक्षक शेख शकील यांची औरंगाबाद शहरात बदली
 झाली त्या अनुषंगाने त्यांचा एम आई एम पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शहर अध्यक्ष शेख इम्रान(गुड्डू)शहर महासचिव इम्रान नूर पठाण,युवा नेते शेख वासिम,वार्ड अध्यक्ष शेख जावेद,डॉ.गुड्डू,आदिल सर,वासिम पठाण,शकील पठाण,मुकीम शेख,तनवीर मन्सुरी,शेख रेहान,शेख नईम आदीं पक्ष कार्यकर्ते  उपस्थिती होती.या वेळी शेख इम्रान(गुड्डू) यांनी सांगितले कि शकील शेख यांनी सामाजिक कामात नेहमी सहकार्य केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें