कापसाला पाच हजार तीनशेचा भाव. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 25 मई 2018

कापसाला पाच हजार तीनशेचा भाव.

कापसाला पाच हजार तीनशेचा भाव.

सेलू प्रतिनिधी.समशेर खान.
सेलू येथील बाजार समितीच्या माकॆट याडॅत कापसाला  ५ हजार  300 रूपय प्रती क्विंटल
चा भाव मिळाला आहे लिलाववेळी कापूस खरेदीदार रामेश्वर राठी गोपाळ काबरा आशीष बिनायके निमॆल भाई लक्ष्मी नारायण कारवा प्रदिप फयबर रामरव्ररूप राठी यांची उपस्थिती होती त्याचप्रमाणे सभापती रवींद्र डासालकर उपसभापती सूंदराव गाडेकर व संचालक मंडळ उपस्थित होते परिसरातील शेतकऱ्यांनी आपला कापूस सकाळी नऊ वाजता वाजण्यापुरवी शविक्रीसाठी आनावा यावेळी  बॅक खात्याची झेरॉक्स प्रत सोबत ठेवावी आसे आहवन करण्यात आले आहे सेलू बाजार समितीत कापसाना जास्तीत जास्त  ५  हजार  ३00 कमीत कमी  300 हजार  ४३५ व सरासरी  ५ हजार  १०० रूपये प्रती क्विंटल भाव मिळाला आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें