सुरेश कुंडलिकराव नागरे यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल.
परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदारसंघ निवडणूक .
जिंतूर:-अज़मत पठान.
परभणी जिल्ह्याचे भुमीपुत्र सुरेश कुंडलिकराव नागरे उ गुरुवारी दुपारी परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदार संघाचा विधानपरिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
सुरेश नागरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील विविध नगरपालिकेतील सदस्य
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी सव्वा बारा वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे .
अलीकडेच शिवसेनेने आपल्या उमेदवाराची घोषणा केल्यानंतर आणि भाजपच्या वतीने युती करण्याचे संकेत दिल्यानंतर सुरेश कुंडलिकराव नागरे नेमके काय करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते.
विशेष म्हणजे या निवडणुकीत जिल्ह्याचे भूमिपुत्र म्हणून नागरे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.त्यांच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीत मोठी रंगत येणार आहे विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवार हा शेवटचा दिवस होता. या निवडणुकीत अतिशय अटीतटीचासामना होण्याची शक्यता आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें