सेलू सातोना रोड वर अचानक अल्टो गाडी पेटली.
समशेर खान.
परभणी जिल्ह्यातील एका अभियंत्याची गाडी जळून खाक झाली या घटनेने अनेक उलट-सुलट चर्चेला ऊत आला आहे
जायकवाडीचे आभियंता बागले यांची गाडी जळुन खाक झाल्याची घटना दि 29रोजी सकाळी 11:00च्या सुमारास सेलु -सातोना रोडवरील केशरचया जवळ घडली.
बागले हे नेहमी प्रमाणाने आपले ऑफीसचे काम करून घराकडे जात असतांना आपल्या वाहन मारोती800या च्या समोरून चाळ पहाताच त्याचा लक्षात आले ही आपल्या गाडीने पेट धरलयाचे पाहुन त्यानी गाडी उभी केली अणि गाडीतील बॅग व कागदपञे ही यागाडीत होते पण बॅग हाताला आली आणि त्यानी आपण गाडीतुन बाहेर पडणे हे महत्वाचे पाहुन ते सुखरूप बचावले येणारे जाणारे वाहने या रस्त्यावरील तबबल एक ते दोन तास ह्या रस्त्यावरील वाहतुक ठप्प झाली होती.तसेच न.प अग्नीशामक यांला पाचारण करण्यात आले होते त्यानी येताच आग आटोक्यात आणली .तसेच पोलिस प्रशासनाचे कर्मचारी जमादार चौरे.डुकरे आदि पोलिस कर्मचारी तसेच न.प चे कर्मचारी रवी घेवारे सह आग विजवणयासाठी मोठी कसरत करावी लागली तसेच ही आग लागली कशी ?असे अनेक परशन उपसथित होत आहे
.कारण ज्यांची गाडी आहे ते लोअर दुधनाचे आभियंता आसलयाने या आगीची चर्चा गावभर सुरू आहे .
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें