वालुर येथील जि.प.प्रथमिक ऊर्दु शाळेला आले भयानक दिवस 10 पैकि अधिच होते 6 शिक्षक आता राहिले फक्त दोन.
ऑनलाईन बदलीचा फटका जि.प.प्रा.ऊर्दु शाळेला बसला.
या ठिकांनी नविन शिक्षकांची नियुक्ती नाहि झाल्यास शाळेला कुलुप ठोकण्याचा इशारा.
संपादकिय.अनवर पठान.दि.28/05/2018.
गेल्या महिनाभरातीपासुन प्रतिक्षेत असलेले परभणी जिल्हापरिषद व प्रथमिक शिक्षकांच्या बदल्याचे ऑनलाईन आदेश सोमवारी त्या-त्या तालुक्यांना देण्यात आले.गट शिक्षण अधिकारी व शाळांचे मुख्याध्याप यांना शिक्षणअधिकारी मार्फत राज्य शासनाने केलेल्या बदल्यांचे आदेश देण्याची प्रकिया सोमवारी सां.उशीरापर्यंत सुरु होती.
परंतु वालुर येथील जिल्हापरिषद प्राथमिक ऊर्दु शाळेत एका हि शिक्षकाची नियुक्ती न होता या ठिकानाती तब्बल चार शिक्षकांची बदली झाल्याची माहिती मिळाली.या शाळेत तब्बल 270 विद्यर्थी असुन आता फक्त 2 शिक्षक या विद्यर्थ्यांना कसे शिकवनार हा प्रशन विद्यार्थी व पालक वर्गाना पळला आहे. या ठिकानी आधिच 10 पैकि फक्त 6 शिक्षकांवर शाळेचा भार होता.वालुर येथील जि.प.ऊर्दु शाळेला बदल्यांच्या आदेशाचा मोठा फटका बसलेला असुन विद्यार्थाचे शैक्षनिक नुकसान होनार हे खरे.
प्रतिक्रिया= जि.प.ऊर्दु शाळेतील शिक्षकांची बदली रद्द करावी किंवा या ठिकांनी नविन शिक्षकांची नियुक्ती नाहि केल्यास येत्या शैक्षणिक वर्षात शाळेला कुलुप ठोकुन शाळा जि.प.शिक्षणाधिकारी (प्रा.परभणीच्या ) दालनात भरवण्यात येईल अशी प्रतिक्रिया मो.अथर अन्सारी(शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ) यांनी दिली आहे.Tezznews24 web news channel.
Contact.no.8888375846

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें