निमगाव चे सुपुत्र मेजर राजू जगताप पाकिस्तानी हल्ल्यातून बचावले,पाकिस्तानचे बंकर ,टॉवर उध्वस्त,
शिर्डी( प्रतिनिधी) राजेंद्र दूनबळे.
शिर्डी जवळील निमगाव-कोरहाळे गावचे भुषण गावचा अभिमान असणारे गावचे सुपूत्र सन्मा.मेजर राजु जगताप तथा पुंडलिक तात्याराम जगताप यांनी दिनांक 23 मे रोजी सकाळी 8:30 वाजता सांभा बॉर्डर सीमा चौकी जम्मू काश्मीर या ठिकाणी डीवटीवर तैनात असताना पाकिस्तानी सैनिकांनी बंम्मारमेन्ट (बॉम्बचा मारा)सुरू केला व पाकिस्तान ने 16 बॉम्ब फायर केले नंतर भारतीयव सेनेकडून मेजर राजू जगताप व त्यांच्या सोबतीला असणाऱ्या सैनिकांनी AMR गण ने फायर करून त्यांनी पाकिस्तानी सेनेचे दोन बंन्कर व एक टॉवर ,इमरान पोस्ट उध्वस्त केली व नंतर मेजर राजू जगताप हे फायर करण्यासाठी NMG मोर्चा मध्ये गेले पण पुन्हा पाकिस्तानी सेनेने NMG मोर्च्यावर रॉकेट लॉन्चर ने फायर केले त्याचा एक गोळा NMG मोर्चात पडल्याने भारतीय सेनेचे BSF चे काही जवान जखमी झाले त्यांच्यावर मिलीट्री हॉस्पिटल जम्मू मध्ये उपचार सुरू आहे ह्या सर्व हल्ल्यातून मेजर बचावले त्यांनी पुन्हा एकदा आपल्या देशासाठी लढताना जिवाची पर्वा न करता लढण्याचा पराक्रम दाखविला व पाकीस्तानची इमरान पोस्ट उध्वस्त केली त्यांच्या ह्या शौर्यास मानाचा सलाम मेजर आपल्या सारखी माणस ह्या देशात आहे म्हणून देशातील प्रत्येक नागरिक व देश सुरक्षित आहे आम्हाला खरच आपल्या शौर्याचा आभिमान वाटतो आपल्या देशातील गावातील व समाज्यातील सर्वांचे आशिर्वाद आपल्या पाठीशी आहे पुन्हा एकदा आपल्या शौर्यास क्रांतिकारी सलाम
वंदे मातरम भारतमाता की जय
मेजर राजू जगताप जिंदाबाद भारतीय सेना जिंदाबाद
...lया जय घोषाने परिसर दनांनला निमगाव चे सामाजिक कार्यकर्ते सोपानराव जगताप उपसरपंच अजय जगताप,,शिमोंन जगताप,,सरपंच कतोरे,निमगाव चे सामाजिक संघटना ,ग्रामस्थ यांनी विरजवानास स्फुर्ती व सलामतीसाठी प्रार्थना केली

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें