केंद्रीय माध्यमिक दिल्ली निकाल २०१८ जिल्ह्यामध्ये प्रिन्स अकॅडमी सीबीएसई प्रथम. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 30 मई 2018

केंद्रीय माध्यमिक दिल्ली निकाल २०१८ जिल्ह्यामध्ये प्रिन्स अकॅडमी सीबीएसई प्रथम.

केंद्रीय माध्यमिक दिल्ली निकाल २०१८ जिल्ह्यामध्ये प्रिन्स अकॅडमी सीबीएसई प्रथम.

प्रतिनिधी,सेलु.समशेर खान.
श्रीराम प्रतिष्ठाण संचलित प्रिन्स अकॅडमी सीबीएसई दहावी प्रथम बॅचचा निकाल दरवर्षी  प्रमाणे या वर्षी १०० % निकाल लागला आहे. सीजीपीए ग्रेड १० पैकी १० घेऊन मयंक निर्मलकुमार काला  व मिताली विष्णूदासजी राठी जिल्ह्यामध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला.
 केंद्रीय माध्यमिक दिल्ली बोर्डाने आज १० वी या वर्गाचा निकाल घोषित केला त्यामध्ये प्रिन्स अकॅडमी सीबीएसई या शाळेचा मयंक निर्मलकुमार काला ९८ % सीजीपीए ग्रेड (१०/१०) प्रथम , मिताली विष्णूदासजी  राठी ९६ % सीजीपीए ग्रेड (१०/१०) द्वितीय , हर्ष दिपककुमार माटा ९४ % सीजीपीए ग्रेड (९.८ / १० )तृतीय श्रेयस प्रकाश पाडव ९५ % सीजीपीए ग्रेड (९.६ /१०) चतुर्थ पाचव्या क्रमांकावर चार विदयार्थी ९० % गुण मिळवूंन पाचव्या क्रमांकावर आहेत. सीजीपीए ग्रेड ९ / १० घेणारे एकूण ११ विद्यार्थी आहेत. ८० % च्या वरती १६ विद्यार्थी आहेत व उर्वरित प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
या यशा बदल संस्थेचे सस्थापक अध्यक्ष  डॉ. संजय रोडगे सर, सचिव डॉ.सविता रोडगे मॅडम, प्रशासकीय अधिकारी प्रा महादेव साबळे, प्राचर्या वर्षा स्वरूप मॅडम, तसेच शिक्षकवृद प्रा.नारायण चौरे सर, श्री नाना मोगल सर , प्रा भगवान क्षीरसागर सर , प्रा मानमोडे सर , सौ. ठाकूर मॅडम, सौ राजश्री मॅडम, सौ. शिवानी मॅडम व शिक्षकत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें