राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी औरंगाबाद तर्फे ध्वजारोहण. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 2 मई 2018

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी औरंगाबाद तर्फे ध्वजारोहण.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी औरंगाबाद  तर्फे ध्वजारोहण.


औरंगाबाद (प्रतिनिधि ईमरान खान ) राष्ट्रवादी भवन औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे 1मे महाराष्ट्र दिनानिमीत्त ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर कार्ध्याध्यक्ष खाजा शरफोद्दीन मुल्ला उपस्थित होते त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया मराठवाड़ा प्रदेश चिटणीस जावेद खान,अल्पसंख्याक शहर अध्यक्ष सलीम पटेल वाहेगावकर,कार्याध्यक्ष जावेद खान,युवा नेते अभिषेक देशमुख, शहर उपाध्यक्ष अय्यूब खान,मुन्ना भाई,सोशल मीडिया शहर अध्यक्ष विलास मगरे,ओबीसी शहर अध्यक्ष गजानन सोनवणे,तय्यब शहा,शारदा चव्हाण,मंजूषा पवार,डॉ रहेमतुल्ला,ईस्माइल पठाण,शेख अहेमद,सुनिल खोतकर,अॅड चंद्रकांत ठोंबरे,आवेश खान,शेख मुजफ्फर,अनिल डांगरे,फुलचंद जाधव,बाबुराव खरात,शेर खान पठाण,इब्राहीम साहेब खान,मोहम्मद आसिफ,अशरफ पठाण आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्याची उपस्थिति होती

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें