ग्रामीण भागातील रस्ता कामांमुळे शेतक-यांच्या विकासाला चालना - आ.अब्दुल सत्तार;
कोठाळवाडी - डोंगरगाव रस्ता मजबूतीकरण - डांबरीकरण कामांचे उदघाटन;
सिल्लोड (प्रतिनिधी)दि 25
ग्रामीण भागातील रस्ता कामांना अधिक प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न असुन या रस्ता कामांमुळे शेतकरी - शेतमजुरांना शेतमाल वाहतूकीसाठी मोलाची ठरणार असुन शेतक-यांच्या विकासाला एकप्रकारे चालना मिळणार असल्याचे मत माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
सिल्लोड तालुक्यातील कोठाळवाडी - डोंगरगाव रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण कामांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
जिल्हा वार्षिक योजना ग्रामीण रस्ते विकास कार्यक्रम अंतर्गत कोठाळवाडी ते डोंगरगाव रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण कामांचे उदघाटन माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समीती सभापती रामदास पाटील पालोदकर , जि.प.सदस्या मिनाताई गायकवाड, निजाम पठाण(पंचायत समिती सदस्य),माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे , विठ्ठलराव सपकाळ , उमरखा पठाण,राजू बन्सोड,इंजिनिअर - भोसले, मनोज कोठाळे,संतोष गायकवाड, भागाजी सागरे,श्रीराम आगे,अन्वरखा पठाण,कुंजीलाल सपकाळ,महेबूब पठाण, इश्वर सुर्यवंशी,मजिद पठाण,तुळशीराम सागरे,प्रभाकर सुर्यवंशी,सुरेश शेवाळे,नसीब पठाण,नामदेव आगे,कौतिकराव बदर,शरिफमीया देशमुख,मगण वाघ,अय्युब पठाण, राजू सागरे,किसनशेठ भवर,सत्तार बाबर आदिंसह नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें