राष्ट्रीय समाज पक्ष युवक आघाडी परभणी जिल्ह्यातील काही नियुक्त्या करण्यात आल्या.
प्रतिनिधी.परभणी.
आज दि.13/05/2018 रोजी राष्ट्रीय समाज पक्ष युवक आघाडी परभणी जिल्ह्यातील काही नियुक्त्या करण्यात आल्या परभणी तालुक्यातील ब्रह्मपुरी ऊर्फ आव्हाडवाडी येथील मा.अर्जुन आव्हाड यांची युवक जिल्हा उपाध्यक्षपदी तर पेडगाव येथील सय्यद रियाज सय्यद सिराज यांची पेडगाव सर्कल प्रमुख निवड करण्यात आली त्यांना निवडीचे पत्र परभणी लोकसभा अध्यक्ष आखिल भाई आंसरी, जिल्हाध्यक्ष मा.शिवाजीराव चाटे साहेब, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मा.रमाकांत जोशी, व *युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मा.माणिक जेवणार* यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी नवयुवक मल्हार सेना पाथरी तालुकाध्यक्ष मा.रामकिशन डुकरे साहेब, विश्वनाथ आव्हाड, अमोल आव्हाड व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें