सिकंदराबाद-शिर्डी रेल्वेवर दरोडा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 13 मई 2018

सिकंदराबाद-शिर्डी रेल्वेवर दरोडा.

सिकंदराबाद-शिर्डी रेल्वेवर दरोडा.

प्रतिनिधि,परभणी.
समशेर खान.
परभणी तालुक्यातील देवलगाव् आवचार या ठिकाणी सिकंदराबाद शिर्डी या रेल्वेवर तूफान दगड़फेक करत दरोडा टाकला यामधे एक टिकिट निरीक्षक जख्मी झाला आसुन प्रवश्यामधील सोन्या चांदीचे दगिने व रोख रक्कम घेवून चोरट्यानी पोबारा केला ही घटना दि.१२रोजी पहाटे २.४०
वाजता घडली.
या बाबत अधिक माहिती
अशी की, सिग्नल मिळाला
नसल्याने देवलगाव
स्थानकाजवाल सिकंदराबाद-शिर्डी रेल्वे थाम्बविन्यत आली
तेवढ्यात आठ चोरठ्यांनी दगड़फेक करुण रेल्वेवर दरोड़ा टाकला त्यात एक तिकीट निरीक्षक जखमी झाला असून चोरटे प्रवाशांजवळील सोने,चादी,पैसे
घेवुन पसार झाले. या घटनेची
नोंद शिर्डी पोलिसांत झाल्याचे
सहाय्यक पांलिस आयुक्त
के.एम.कौडय्या यानी सांगितले.
दररम्यान या घटनेनंत्तर शासकीय
रेल्वे पोलिस, महाराष्ट्र पोलिस
आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या
अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
तपासासाठी दोन टीम रवाना
झाल्या आहेत. दरम्यान देवलगाव येथीळ घटनेंने रेल्वेची सुरक्षा व्यवस्था ऐरणीबर आली
आहे तसेच प्रवश्यामधे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें