महाराष्ट्र शासन चे उपक्रम अंतर्गत येवला येथील काझी सलीम यांना देश सेवक पुरस्कार प्रदान. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 13 मई 2018

महाराष्ट्र शासन चे उपक्रम अंतर्गत येवला येथील काझी सलीम यांना देश सेवक पुरस्कार प्रदान.

महाराष्ट्र शासन चे उपक्रम अंतर्गत येवला येथील काझी सलीम  यांना देश सेवक पुरस्कार प्रदान.


मुंबई प्रतीनीधी...
महाराष्ट्र शासन चे उपक्रम अंतर्गत
काझी सलीम येवला यांना देश सेवक पुरस्कार कल्यान येथे महाराष्ट्र शासन मिडीया पार्टनर स्वराष्ट्र माझा न्युज चँनल चे वतीने   शाही दीमाखदार  सोहळ्याचे आयोजन करुन देण्यात आला काझी सलीम यानां देश सेवक म्हनुन संबोधण्यात आले.

काझी सलीम यांची मुलाखत तेज़्ज़ न्युज 24ने घेतली ....
...काझी सलीम अल्लाउद्दीन
रा.६१४ नागड दरवाजा येवला जि.नाशिक  मो.९८५०१४०७८८
जन्म धोंदलगाव  ता.वैजापुर जि.औरंगाबाद  या खेडे गावात  दि.२४/०२/१९७५ रोजी झाला
जन्मता: गरीबी व दारीद्र्य नशिब घेउन  जन जिवन अनूभवास आले . आई वडील ई
उसतोडुडी करायचे लोकांचे शेतात काम करायचे सांभभाळ करायला कोणी नसायचे म्हनुन आई सांगतात की माझा सांभाळ मांतग समाजाचे राही आई यानी केला शिक्षणा ची फी सर्व ग्रामस्त करायचे सर्वाना माहुत होते आई  वडील यंाची प्राॅपर्टी निजाम राजवटीत मराठावाडा मुक्ति संग्राम मधे लुटन्यात आली एके काळी माझे पुर्वज  ३६३ एकर शेतजमिनी चे मालक होते .आजही आमचे कडे सदर पुरावे आहेत पंरतु जमीनी माहीत नाहीत .काही ठीकानी जमीनी माहीत आहेतर त्याव खोटी दस्तावेज करुन लोकांनी कब्जा केलेला आहे .त्या मुळे आमपरीस्तीती ०वर आहे .
तरी आम्ही समाधानी अहोत व आम्हाला अभीमान वाटतो की आमचे पुर्वजा मुळे कितेक संसार सुखि आहेत .माझे अजोबा यांनी वाहेगाव ता.गंगापुर जि.औरगाबाद येथील राम मंदीरास पांढरी नावाची जमीन दान दिलेली आहे.
माझे शिक्षण १ली  ते७वी जि.प प्रा.शाळा धोंदलगाव .८वीते१०व न्यु हायस्कुल धोंदलगाव

बि.काॅम मुक्तानंद कालेज ycm गंगापुर  जिंऔरगाबाद
ईले.डीप्लोमा कोर्स
iirwश्रमिकविद्यापीठ औरंगाबाद
राम कृष्ण गोदावरी जल सिंचन योजना मधे सिनियर पंम्प आॅपरेटर १९९७
कालतराने योजना बंद नोकरी गेली माझे आई वडील यांचा अर्शिवाद व मला मिळालेले संस्कार
माझी पत्नि खालेदा हिची कायम खंबीर साथ आहे
माला ४लहान कन्यारत्न आहे त्यात मारीया काझी ९वर्ष,अश्मिरा काझी ७वर्ष, समिहा३वर्ष, अनाया काझी १वर्ष वहिंदु मुस्लीम दलीत पंच क्रोशित माझे बालपना पासुन मीळालेला प्रेम या मुळे मु ळे मी नघाबरता माझा प्रवास सुठेवत
नंतर २००४ ला येवला जि.नाशिक येथे स्थाईक
२००७  येवला  एक्सप्रेस 
नावारुप साप्ताहीक वर्तमान सुरु केले ..
साप्ताहीक चे माध्यमातुन अनेक विषयाससह  सामाजीक कार्य घडवुन आनले
सामाजिक कार्य करता करता अनेक सम्स्या बघवयास मीळाले व त्यावर फक्त पुढारी घोषना करायचे क्रती कोणीच करत नव्हते शासन दरबारी तक्रार सुचना करतानव्हते
म्हनुन महाराष्ट्रात सर्व प्रथम २००९मधे पोलीस कर्मचारी यांचा वीषय घेउन  संघर्ष सुरु केला  व

महाराष्ट्र राज्यातील पोलीस कर्मचारी व अधिकारी यांचे न्याय हक्कासाठी अनेक अंदोलने केलि पोलीस ची ड्युटी ८तास  करने साठी 
पगारवाढ साठी

व ईतर सस्या करीता येवला ते मुंबई सायकल याञा मा.ग्रहमंञी  स्व.आर.आर.पाठील साहेब याची भेट .व राज्यपाल सचिव मा.उज्वला दांडेकर मॅडम यानी घेतलेली दखल मला मोलाची ठरली त्याच प्रमाण संस्थापक मराठा सेवा संघ व छञपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड  चे पुरोषत्तम खेडेकर साहेब, प्रदेअध्यक्ष स्व.जंहागीर मुल्ला साहेब ,नाशिक जिल्हा अध्यक्ष अजिज पठाण साहेब अदीची साथ लाभली

नगरपरीषदा प्रधान मंञी अवास योजने साठी पाञ ठरविन्याकरीता अनेक अंदोलने पञ व्यावहार शासन प्रशासन प्ंधान मंञी ..राज्यपाल  मुख्यमंञी माजी उप मुख्यमंञी छगण भुजबळ सौा.आदी ठीकाणि पाठपुरावा करुन येवला शहराचे नाव ९१शहराचे यादीत समाविष्ट करुन घेतले आदी व येवला ते मुंबई सलगा2015  /2016 /   व2017 अझाद मैदान मुंबई सलग तीन वर्ष सायकल याञा कलरुन अनेक अदोंलने धरने उपोषण ,कले व येवला  ठीकाणी नगरपरीषद स्तारावर अमल  बजावणी सुरु करन्या साठी अॅड.माणिक रावजी शिंदे साहेब यांनी वेळोवेळी नपा.व ईतर अधिकारी यांना दखल घेने साठी सुचीत केले होते तसेच
भांजपा येवला शहर अध्यक्ष यानी केंद्रीय मंञी मा .राम सिन्हा साहेब याची भेट करुन दिली.
व प्रधान मंञी नरेद्र मोदी यानी ३दिवसात दखल घेत .महाराष्ट्र शासनास अदेशित केले व लगेच महाराष्ट्र शासनाने कार्यवाही ची दखल घेत
येवला नगरपरीषद येवला यांना पञ दिले व येवला शहरात प्रधान मंञी अवास योजनेची अमल बजावनी सुरु झाली व माजी उप मुख्यमंञी मा.छगण भुजबळ साहेब यांची प्रेरना अंगी आहे.व भुजबळ साहेब शिवसेनेत होते तेंव्हा पासुन परीचीत आहे .
अता पंर्यत  राज्य रत्न
....समाज रत्न.....समाज भुषण....
राष्ट्रीय अदर्श पञकार
...राज्य स्तरीय अदर्श पञकार राष्ट्रीय लोक कला,साहीत्य पुरस्कार अदी पुरस्काराने काझी सलीम यांना सन्मानित करण्यात आलेले आहेत  येथे  भारत ,थायलंड अभ्यास परीषद तर्फे राष्ट्रीय लोक मुद्रा  पुरस्कार ने सन्मानीत
व अता विशाखा फाउंडेशन मुंबई  चेवतीने दिला  असलेला सर्वोत्तम पुरस्कार
"भारत भुषण"  पुरस्कार हा काझी सलीम यांना प्रदान करण्यात आला आहेत  ही एक अविसमरणींय असा हा अगळा वेगळा राष्ट्रीय  पुरस्कार स्वराष्ट्र माझा न्युज चायनल नि व पुर्ण टीम यांनी माझे सारखे छोटे कार्य करनारांची माहीती शासना पर्यंत पोहचवीली व दखल यांचे प्रयत्नामुळेच काझी सलीम यांचे सारखे समाज सेवकांचा यथो चीत
सन्मान भारत देश स्तरावर जो  आज सन्मान मिळाला तयाचे सर्व श्रेय लोकनेते माझे मार्ग दर्शक अधार स्तंभ अॅड.श्री.मा.माणिकराजी शिंदे साहेब येवला याना ंजाते मि फक्त परद्यावर काम करनारा गोरगरीबांतला छोटासा सेवक आहे खरे डायरेक्टर शिंदे पाटील घराने आहे.असे विचार सलिम काझी यांनी व्यक्त केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें