चारठाणा येथे श्रमदाण करण्यासाठी मेघना दिदि सरसावल्या ,
दुष्काळ मुक्तिसाठी गट, तट ,पक्ष बाजुला ठेउन श्रमदान साठि एकत्र येण्याचे केले आवाहन.
एका व्यक्तिने किमान 10 लिटरची सि सि टी तयार करावी व या साठी संघटणा,संस्था,मंडळ आदिंसह ईतरांनी हातभारासह श्रमदानाला पुढे येण्याचे आवाहण.
चारठाणा ( प्रतिनिधी) संपुर्ण महाराष्ट्र जलक्रांति करुन पाणी फांऊंडेशन च्या माध्यमातुन आपआपले गाव पाणिदार करुण दुष्काळ मुक्त होण्याचे प्रयत्न करत आसतांना आमिरखान यांनी संपुर्ण महाराष्ट्रात वाटरकप स्पर्धा निर्माण करुण स्पर्धेत भाग घेणार्या गावांना प्रोत्साहण देत आसतांना विविध क्षेत्रात क्रांति घडवणार्या चारठाण्याने सुध्दा वाटरकप स्पर्धेत उडि घेतलि आणी संपुर्ण गाव आपआपल्या परिने श्रमदाण करु लागले यातच भाजपा युवा नेत्या चारठाण्यात दाखल झाल्या व आज दि.6 रोजिमेघना दिदि साकोरे बोर्डिकर, स्वप्ना दिदि यादव बोर्डिकर, मिनाताई राऊत , नानासाहेब राउत,बि जी आबा चव्हाण,दशरथ चव्हाण,जलिल ईनामदार,ईद्रजित घाटुळ,रहेमत आलि,दिपक भाग्यवंत,पुरुषोत्तम चव्हाण,दिनकर गोरे,बाळासाहेब देशमुख,सुभाष पवार,ग्राम विकास आधिकारि देशमुख,किरण देशमुख,ओमप्रकाश लोखंडे,तहसिन देशमुख,संतोष देशपांडे,गणेश राउत,गजानन क्षीरसागर,पाणी फांउडेशनचे तालुका समन्वयक सुर्यवंशी,तांत्रिक साहाय्यक आबासाहेब व्हरकटे, सुनिल कलवले,हरिषचंद्र शिंदे,आमोल कवडे,ध्नानेश्वर ईक्कर,कु ईशिता साकोरे, चि ध्रुव साकोरे आदिंची उपस्थित

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें