मानवत तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्ष युवक आघाडी जाहिर.
प्रतिनिधी.मानवत.आज दि.07/05/2018 रोजी *राष्ट्रीय समाज पक्ष युवक आघाडी* मानवत युवक तालुकाध्यक्षपदी मा.गजानन कोकरे, व तालुका उपाध्यक्षपदी मा.गणेश धायगुडे, यांची आणी पाथरी तालुका उपाध्यक्षपदी तौफिक भैय्या आंसरी, यांची निवड *युवक जिल्हाध्यक्ष मा.माणिक जेवणार यांच्या हस्ते करण्यात आली* लोकसभा अध्यक्ष आखिल भाई आंसरी साहेब, व जिल्हाध्यक्ष मा.शिवाजीराव चाटे साहेब, यांच्या आदेशावरुन ह्या नियुक्त्या करण्यात आल्या यावेळी मानवत लालुकाध्यक्ष मा.माणिकराव मोगरे, पाथरी युवक तालुकाध्यक्ष मा.किरण आडसकर, शिव मल्हार प्रतिष्ठानचे संस्थापक मा.गणेश काळे, मल्हार सेना तालुकाध्यक्ष मा.राजु बोंबले, आमरनाथ धायगुडे, गणेश धायगुडे, आकाश कोकरे, गणेश खटींग, व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें