भारत व्यायाम क्रिडा शिक्षण प्रसारक मंडळ बरंजळा साबळे संस्थेची निवड, पालमंञी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान.. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 4 मई 2018

भारत व्यायाम क्रिडा शिक्षण प्रसारक मंडळ बरंजळा साबळे संस्थेची निवड, पालमंञी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान..

भारत व्यायाम क्रिडा शिक्षण प्रसारक मंडळ बरंजळा साबळे संस्थेची निवड,

पालमंञी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान..

शे.सलिम.

 प्रतिनिधी :भोकरदन


  महाराष्ट् दिनानिमित्त जिल्हाधिकारीृकार्यालय तथा नेहरू युवा केंद्र जालना यांच्या वतीने विशेष युवा मंडळ पुरस्कार शमा खान पठान यांच्या संस्थेला २५ हजार रूपयाचा धनादेश व सन्मान चिन्ह पालकमंञी बबनराव लोणीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

  शासकीय ध्वजा रोहन ,पोलिस परेड ग्राउंडवर संपन्न झाला.नंतर पुरस्कार वितरण समारंभामध्ये जालना जिल्हात सर्वात्कृष्ट कार्य केल्या बाबत भारत व्यायाम क्रीडा शिक्षण प्रसारक मंडळ बरंजळा ता भोकरदन या संस्थेला विशेष निवड करण्यात आली.

  या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी खपरे साहेब निवासी उप जिल्हाधिकारी राजेश जोशी तहसीलदार बनकर साहेब,जिल्हा माहिती बाबीस्कर यांच्या उपस्थितीत शमा खान पठाण राजेश ओ राऊत,अंतरराष्टीय मानव अधिकार जिल्हा अध्यक्ष इसरारखान पठाण यांनी पालकमंञी बबनराव लोणीकर यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारला.

  या पुरस्काराबद्दल त्यांचे जालना जिल्हातुन उस्कुर्त स्वागत करण्यात येत आहे.रउफ शहा,देविदास जाधव,गोरख खरात,संतोष भुतडा,डाॅं.राजेश राऊत,प्रदीप फुलाने,सलिम शहा,सरपंच नारायण साबळे,डाॅ.चंद्रकांत साबळे,यांनी अभिनंदन केले.

  फोटो ओळी : पालकमंञी बबनराव लोणीकर शमा खान पठान यांना धनादेश व सन्मानचिन्ह भेट देतांनी

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें