आताची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जामीन मंजूर कऱण्यात आला आहे. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 4 मई 2018

आताची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जामीन मंजूर कऱण्यात आला आहे.

आताची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जामीन मंजूर कऱण्यात आला आहे.


मुंबई : आताची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जामीन मंजूर कऱण्यात आला आहे. भुजबळांना २ वर्षानंतर जामीन मंजूर झाला आहे, छगन भुजबळ यांचा बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी १४ मार्च २०१६ पासून - २ वर्षापासून मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये मुक्काम होता. छगन भुजबळ तरूंगात असताना राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी देखील त्यांची भेट घेतली होती. छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. अनेक दिवसापासून छगन भुजबळ यांनी जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र सतत त्यांना जामीन नाकारला जात होता, छगन भुजबळ यांची प्रकृती तुरूंगात सतत ढासळत असल्याची तक्रार देखील होत होती. छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला आहे. छगन भुजबळ हे आज जेलची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाहेर येऊ शकतील. १४ मार्च २०१६ पासून छगन भुजबळ तुरूंगात आहेत.

छगन भुजबळ यांना मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मनी लॉन्डिंग प्रकरणी छगन भुजबळ तुरूंगात होते, नाशिक आणि येवल्यात छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर जल्लोष सुरू झाला आहे.छगन भुजबळ साहेबाना जामिन मंजुर करा नाहीतर अम्हाला अटक करा असी ठाम भुमीका घेउन येवला येथील सामाजिक कार्यकर्ते काझी सलीम ,शेरुभाई मोमीन,शाकीर शेख,एकनाथ गायकावाड अदी नी पोळा सन अस्ताना सुद्धा येशला तहसील कार्यालय येथे उपोषन केले व संघर्ष  सुरु ठेवला .कालांतराने शहरातील तरुन वर्ग व नेतेगन यांचेत  चेतना निर्मानझाली व अॅड.माणिकभाउ शिंदे साहेब यांचे नेतृत्वात येवला येथे प्रचंड असा धरना निदर्शन येवला तहसिल कार्यालय समोर करण्यात अला .ज्या मुळे न्याय व्यावस्तेचे ध्यान अकर्शन झाले वसत्य उशिरा जयते  साहेबांचा जामीन झाला अता येवला मतदार संघ विकसित होनार  यात शंका नाही
सर्व सामान्य जनमनावर राज करनारे अॅड.माणिकभाउ चे  ज्याना बळ आहे  असे छगण भुजबळ साहेब लवकरच मतदार संघाची भेट घेनार असल्याचे विश्वसनिय सुञा नी कळवीले आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें